Tag: Maharashtra Scheme for Farmers
-
Pm Kisan Yojna: पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 हजार रुपये जमा होण्यास सुरवात
Pm Kisan Yojna: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंददायक बातमी समोर आलेले आहे. भारतातील सरकार हे नेहमी शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन योजना राबवत असते .Pm Kisan Yojna जेणेकरून शेतकऱ्यांना त्या योजनांमार्फत काही ना काही लाभ मिळू शकेल. व शेतकरी त्या योजनांचा फायदा घेऊ शकतील. भारतातील सर्वात मोठी शेतकऱ्यांसाठी राबवली जात असणारी योजना म्हणजे “पी […]